“मा?ीद?निया? च?या घरच?या गणपतीच?या आठवणी या ३ लेखांच?या मालिकेमध?ये … १, २, ३.
गौरींच?या दिवशी जेवणाचा थाट काय विचारता. आदल?य दिवशी त?यांच?या आगमनाप?रित?यर?थ गोड शिरा असतोच. द?स-या दिवशी - खिर, प?रण, लाडू, श?रीखंड-प?री, प?रणपोळी, बटाट?याची भाजी, वाट?याची भाजी, वाटली डाळ, पंचामॄत, चटणी, केळ?याची कोशिंबीर, वरण, भात, अळूवडया, घोसाळ?याची भजी इ. प?रकार केले जातात. मी जो वाट?याची भाजी म?हणून उल?लेख केला त?यात ५/७/९/११ अश?या भाज?या ?कत?र करून त?याची भाजी केली जाते. साधारण भेंडी, भोपळा, द?धी, पडवळ, कारलं, काकडी, स?रणं इ. भाज?या असतात. मा??या आजेसासूबाई मात?र यातल?या प?रत?येक भाजीची वेगळी भाजी करत असतं. सात भाज?या - सात कोशिंबीरी असे वर?णन मी मा??या सासूकडून नेहमी ऎकत आले आहे. अर?थात तेव?हा जेवायला माणसे पण ४०-५० असतं, त?याम?ळे पदार?थ खपण?याच?या दॄष?टीने काही अडचण नव?हती. द?सरे म?हणजे त?यामागचा उद?देश हा होता की त?या मोसमात म?बलक मिळणा-या भाज?या , फ?ले याचा या सणांकरता म?क?तपणे वापर व?हावा. मंगळागौरीची पत?री, नवरात?रात ?ेंड?च?या माळा याचकरता तर वापरल?या जातात. कारण म?बलक उपलब?धता. पण सध?या मात?र ही परिस?थिती राहीलेली नाही. साधं घोसाळं ज?याला ?रवी कोणी काही विचारतं नाही ते स?ध?दा या वर?षी ८ र?. पाव च?या खाली मिळत नव?ह?ते. त?याम?ळे मा??या सासूबाईंनी त?याच?या अखत?यारीत या सगळ?या गोष?टींना चाट दिली आहे.









Comments
Comments are closed on this post.