New & Upcoming

RSS feed for this category

Posts and Opinions from other Indian blogs.

0 Vote

दांडोबा पाऊस

शैलेश खांडेकरांचा पावसावरचा लेख. स�ंदरच!!!

समोरच�या रस�त�यावरील वर�दळ सिंहाच�या कटीप�रमाणे कृश �ाली आहे. मंदिरात भक�तांची अचानक गर�दी �ाली. छताखालचा भाग दाटीवाटीने फ�लला. त�यांची रंगीबेरंगी वस�त�रे काहींच�या चेहे-यावरील चिंतेसारखी सावळी �ालीत. रस�त�याच�या आजूबाजूला �ाडांखाली, इमारतीच�या कडेला, जिथे जागा मिळेल तिथे मंडळी उभी आहेत. जरा भर ओसरू द�या म�हणजे हवं तिथे जाता येईल. रस�त�यातल�या तळ�यांमध�ये गाडी बंद पडली तर उगीच नसती पंचाईत. शिवाय काही तळ�यांमध�ये गनिमी काव�याने पोहण�याचे तलावही आहेत. आता व�हेनिसच�या रहिवाशांसारखे होड�यांमध�ये फिरायची तयारी करावी लागणार.

Comments

Comments are closed on this post.

← Previous post
Profiling A Terrorist
Next post →
Aur Taj Jeet Gaya