अनिल अवचटांचà¥?या “सà¥?वत:विषयी” या पà¥?सà¥?तकाविषयी लिहितोय मनिष
त�यांच�या ह�या लिखाणातून जाणवते की त�यांचे छोटे-मोठे आनंद, समरसतेने आणि सकारत�मकतेने (positively) जगणे हे पैशांवर किंवा materialistic possessions वर फारसे अवलंब�न नाही. त�यांचे आनंद त�यांच�या सर�जनशीलतेतून निर�माण �ाले आहेत, त�यांनी जोडलेल�या माणसांतून, त�यांच�या नात�यांतून निर�माण �ाले आहेत. हा आनंद, हे समाधान, ही प�रसन�नता त�यांच�या व�यक�तिमत�वात तर जाणवतेच पण लिखाणातही दरवळते! Erich Fromm चे �क ‘To Have Or To Be’ नावाचे प�स�तक आहे. (I am dying to get my copy of this original book!) त�या प�स�तकात त�याने materialistic possessions (To Have ) आणि enjoying life & its little pleasures (To Be) ह�याविषयी लिहिले आहे. अनिल अवचट ह�यांचे ‘स�वतःविषयी’ वाचून वाटते की त�यांना हे खरंच उमगले आहे!









Comments
Comments are closed on this post.