New & Upcoming

RSS feed for this category

Posts and Opinions from other Indian blogs.

0 Vote

संपन्न दशकाची डायरी : अमेरिकावारी

अमेरिकेला जाऊन आल्यावर लिहिलेल्या प्रवासवर्णनांना वैतागलेले मिलिंद भांडारकर स्वत: या प्रवासवर्णनांवर लिहित आहेत. हहपु.

बर्वे आणि लेले काकू मग वर्षभरात “अनुरूप” मध्ये आपापल्या मुलांची नावे नोंदवतात. आणि एका फाईलवर मोठ्या अक्षरात “।।श्री गणेशाय नम:।।” लिहून, आत फोटो, पत्रिकांचा संचय सुरू होतो. मे महिन्यात मुलगा तीन आठवड्यांसाठी येणार, तेव्हा “उरकून टाकू” असा चहूकडून उद्घोष होतो. मुलगा तसा गुणी आहे, पण आजूबाजूला असे वातावरण, पाय घसरला तर ? म्हणून लवकरच त्याचे दोनाचे चार व्हायला हवेत, नाही का ?

Comments

Comments are closed on this post.