New & Upcoming

RSS feed for this category

Posts and Opinions from other Indian blogs.

0 Vote

एका लग्नाची गोष्ट!

स्वाती दिनेश यांनी लिहिलेल्या या लेखाबाबत एका वाचकाच्या शब्दात म्हणायचे तर…

“लगीन असावे तर असे! वधूने माळ घालताना उंच उचलून धरलेला वर, भर दुपारच्या उन्हात टायने घाम पुसणाऱ्या वरापुढे सफारी, फेटा आणि रिफ्लेक्टर गॉगल घालून आडवेतिडवे नाचणारे वऱ्हाडी, भटजींना फेकून मारलेल्या अक्षता, लांब नावाच्या सिनेमात किंवा मालिकेत बघून चपला लपवून ठेवणे किंवा तत्सम केलेले प्रकार आणि आपादमस्तक तिळपापड करणारा तो ‘जीजाजी’ नामक शब्द… हे सगळे नसलेले लग्न फारच आवडले. जर्मनांचे खाद्यप्रेमही.”

Comments

Comments are closed on this post.

← Previous post
Twitter Twitter
Next post →
Terracotta horses